Caught on CCTV: Masked criminals hold jewellery shop owner at gunpoint and rob the store in Pune
The police managed to capture one of the accused.
बारामती, पुणे येथे गुन्हेगारांनी मोठी चोरी केली आहे. चार चोरट्यांनी मास्क घालून दागिन्यांच्या दुकानात प्रवेश केला, मालकाला रिव्हॉल्व्हर दाखवून दागिन्यांच्या दुकानात लूट केल्याची दृश्य सीसीटीवीत कैद.#Pune pic.twitter.com/osaH4AUAiw
— ℝ𝕒𝕛 𝕄𝕒𝕛𝕚 (@Rajmajiofficial) April 1, 2023