Caught on camera: Policemen save man from drowning in the sea off Mumbai’s Marine Drive
The man was pulled out promptly, given CPR, and shifted to hospital for further treatment.
मरीन ड्राइव्ह पो.ठाण्यात कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना एक इसम समुद्रात बुडत असल्याचे समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदर इसमास पाण्यातून बाहेर काढून प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केले.#MumbaiCaseFiles pic.twitter.com/rcjtyxa2Nw
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) January 11, 2023