Watch: NCP MLAs in Maharashtra wear onion garlands in protest as crop’s wholesale price plummets
Farmers have threatened to protests against the drop in prices.
राष्ट्रवादी आमदारांनी कांद्याला भाव मिळावा म्हणून केले आंदोलन
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 28, 2023
विधान भवनात कांदे घेऊन आमदार आले #राष्ट्रवादी pic.twitter.com/RsODlQvFrw
शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक
— Rashmi Puranik (@Marathi_Rash) February 28, 2023
पायऱ्यांवर आंदोलन
कांद्याला, कापसाला भाव मिळाला पाहिजे विरोधकांची घोषणाबाजी #अधिवेशन #शेतकरी #विरोधक pic.twitter.com/JyHhhiLiuq
गद्दार सरकार जोमात जोमात
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 28, 2023
शेतकरी मात्र कोमात कोमात
शेतकरी विरोधी सरकारचा धिक्कार असो..
कांद्याला भाव मिळालाच पाहिजे.
कापसाला भाव मिळालाच पाहिजे.
द्राक्षाला भाव मिळालाच पाहिजे.
सोयाबीनला भाव मिळालाच पाहिजे.
हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे.#अर्थसंकल्पीयअधिवेशन२०२३ #BudgetSession pic.twitter.com/OfYhYoxZ1m
राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात कांद्याला भाव मिळावा अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आलं. @DDNewslive @DDNewslive #Budget2023 #BudgetSession2023 #Maharashtra pic.twitter.com/deJVdHSAnW
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 28, 2023
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विरोधकांनी कांद्याला भाव मिळावा म्हणून गळ्यात कापूस, कांद्याची माळ घालून विधीमंडळाच्या परिसरात आंदोलन केलं.https://t.co/2jrmCKw8Ui #Maharashtra #MaharashtraAssembly #BudgetSession pic.twitter.com/ciHVSSIQKx
— LoksattaLive (@LoksattaLive) February 28, 2023