Watch: Dams near Mumbai lit up with colours of Indian flag ahead of Independence day
The dams were decorated as part of the celebration of 75 years of India’s independence.
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख धरणांपैकी तानसा आणि मोडकसागर या दोन धरणांच्या सांडव्यावर #स्वातंत्र्याचा_अमृतमहोत्सव निमित्ताने करण्यात आलेल्या विद्युत रोशणाईचे ड्रोन कॅमेरा द्वारे टिपलेले नयनरम्य दृश्य. https://t.co/kdFoMJSnTf pic.twitter.com/BmCPn5Oh0p
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 13, 2022