Watch: Farmer attaches plough to SUV, tills his land with it
In Loni Deokar village in Maharashtra, an SUV replaces animals on a farm.
इंदापूर तालुक्यातल्या लोणी देवकरच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील नांगरटीसाठी थार गाडीचा उपयोग केला आहे. एक एकर क्षेत्र थार या गाडीच्या साह्याने नांगरले आहे. गाडीला मागील बाजूस बैलाच्या साह्याने नांगरट करणारा नांगर दाव्याच्या साहाय्याने जोडून नांगरट केली. pic.twitter.com/P1sEeOgm2B
— Rahul Kulkarni (@RahulAsks) June 12, 2023