Caught on camera: Portion of flyover under construction collapses in Chiplun, Maharashtra
No one was injured.
महाराष्ट्र के चिपलून में निर्माणधीन पुल गिरा.
— Vivek Gupta (@imvivekgupta) October 16, 2023
घटना सीसीटीवी में कैद..#Maharashtra pic.twitter.com/tAXgE1vRx6
चिपळूण मधील बहादूर शेख नाक्यावरील हा उडाण पूल आहे.हा उडाण पूल निकृष्ट दर्जाचे कामं केल्यामुळे पडला आहे..कंत्राटदार निकृष्ट दर्जाचे काम करतं असून तो लोकांच्या जीवाशी खेळतं आहे.
— सुरज आंबेलकर🇮🇳 (@SAmbelkar) October 16, 2023
कंत्राटदार व संबंधित कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे.#chiplun #चिपळूण @avinash_mns pic.twitter.com/frp4Raxr4T
चिपळूणमधील निर्माणाधीन उड्डाणपूल कोसळला आहे.. चिपळूण रोडवरील बहादूरशेख नाक्यावरची घटना आहे.
— Tejas Borghareتیجس (@TejasBorghare77) October 16, 2023
निकृष्ट कामामुळं पूल कोसळल्याचा आरोप आहे. पूल दुर्घटनेत कोणीही जखमी नाही
ठेकेदार आणि पोलीस घटनास्थळी दाखल झालेत #chiplun #kokan #konkan #ratnagiri pic.twitter.com/mu6h12ElE4